गणित प्रश्नमंजूषा उत्तरसूची

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*♦गणित मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा♦*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔹उत्तरतालिका🔹*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न १ ला : – ७ कप व ५ बशा यांची एकूण किंमत ८१ रु आहे ५ कप व ७ बशा यांची एकूण किंमत ७५ रु आहे तर १ कप व १ बशी यांची एकूण किंमत किती ?*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*१) १२*

*२) १३*✅

*३) १५*

*४) १६*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न २ रा : – १२५ पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यास प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील ?*

*१) २७३*

*२) २७०*

*३) २६७*✅

*४) २७५*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न ३ रा :- एका परीक्षेत ३०% विद्यार्थी गणितात नापास झाले २०% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व १०% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?*

*१) ४०%*

*२) ३०%*

*३) ७०%*

*४) ६०%*✅
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न ४ था :- एका परीक्षेत ७०% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले ६५% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले २५% विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले जर परीक्षेत ३००० विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते ?*

*१) ५०००*✅

*२) ७५००*

*३) ६०००*

*४) ८०००*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न ५ वा : – १५० चा शेकडा ६० काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा ६० काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली ?*

*१ ) ९६*✅

*२ ) ५४*

*३ ) ९०*

*४ ) ३०*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न ६ वा : – एका गावची लोकसंख्या १२००० आहे ती दरवर्षी १०% ने वाढते तर ३ वर्षानंतर ती किती होईल ?*

*१ ) १५२९७*

*२ ) १५७९२*

*३ ) १५९७२*✅

*४ ) १५९२७*
🔹🔸1⃣➕➗✖ ➖0⃣🔹🔸
*🎈प्रश्न ७ वा :- एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ९ आहे त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा २७ ने मोठी आहे तर ती मूळ संख्या कोणती ?*

*१ ) ३६*✅

*२ ) ५४*

*३ ) ६३*

*४ ) २७*
🔹🔸1⃣✖➗➕➖🔸🔹🔸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न ८ वा : – एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ११ आहे त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा ६३ ने लहान आहे तर मूळ संख्या कोणती ?*

*१ ) ९२*✅

*२ ) ७४*

*३ ) २९*

*४ ) ८३*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔹🔸
*🎈प्रश्न ९ वा : – एका चार अंकी संख्येला एका भाजकाने भागले असता ७३ बाकी उरते परंतु त्या चार अंकी संख्येच्या दुपटीला त्याच भाजकाने भागले असता बाकी ३७ उरते तर तो भाजक कोणता ?*

*१ ) १००*

*२ ) १०९*✅

*३ ) ११०*

*४ ) १११*
🔹🔸1⃣➕➗✖➖0⃣🔸🔹
*🎈प्रश्न १० वा : – खालीलपैकी अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती की जिला तिच्या अंकाच्या बेरजेने भागले असता भागाकार १४ येतो व बाकी शून्य उरते ?*

*१) ११२*

*२) १५४*

*३) १२६*✅

*४) १९६*
🔹🔸1⃣✖➗➕➖0⃣🔸🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*✍मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/सहप्रशासक*🙏
*✍श्री. अशोक गंगाधर लांडगे*
9527398365
*ता. नेवासा जि.अहमदनगर*
*©मराठीचे शिलेदार समूह*
*~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°~°*
📝📌📝📌📝📌📝📌📝📌

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles