अभ्यास माझा..

अभ्यास माझापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विषय विज्ञान

प्रश्न १ ला :- वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वस्तूचे डोळ्यापासूनचे लघुत्तम अंतर ……. सेंमी असावी लागते .

१) २५✅

२) ३०

३) २८

४) १७
प्रश्न २ रा :- मेंदू आणि मज्जारज्जू यांच्यावर …… आवरणे असतात.

१) ३✅

२) ४

३) ५

४) बहुसंख्य
प्रश्न ३ रा : – पाण्याची सर्वात जास्त घनता ….…. अंश सेंटीग्रेडवर असते.

१) ४✅

२) ०

३) -४

४) १००
प्रश्न ४ था :- टायफॉईडचा जिवाणू कोणत्या आकाराचा असतो ?

१) गोलाकार

२) स्वल्पविरामाकार

३) दंडाकृती✅

४) यापैकी नाही
प्रश्न ५ वा : – ज्या ठिकाणी चेतातंतू दृष्टीपटलामध्ये शिरतो त्या भागास ……… म्हणतात.

१) पीतबिंदू

२) नेत्रश्लेमला

३) दृष्टीचेता

४) अंधाबिंदू✅
प्रश्न ६ वा :- हृदय अंकुचित अवस्थेत असतांना रक्तदाब …….

१) सर्वात जास्त असतो✅

२) सर्वात कमी असतो

३) मध्यम असतो

४) निश्चित नाही
प्रश्न ७ वा :- लहान आतड्यातील …… विकरामुळे प्रथिनांचे पचन होते.

१) रेनिन

२) इरेप्सिन✅

३) पित्तरस

४) टेप्सीन
प्रश्न ८ वा : – हिमोग्लोबिन हे ……. संयुग आहे.

१) फॉस्फरस

२) गंधक

३) लोह✅

४) कार्बन
प्रश्न ९ वा :- प्रथिनांच्या अपघटनाने …… मिळतात.

१) ग्लुकोज

२) फ्रुक्टोज

३) जीवनसत्त्वे

४) अमिनो अँसिड्स✅
प्रश्न १० वा :- खालीलपैकी पेशींचे ऊर्जा निर्मितीचे केंद्र कोणते ?

१) तंतुकणिका✅

२) तारकाकाय

३) गोल्गीपिंड

४) लय कारिका

संकलन/सहप्रशासक
श्री.अशोक गंगाधर लांडग
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles