‘बिनधास्त’ न्यूजचे संपादक राहुल पाटील यांचा वाढदिवस संपन्न

‘बिनधास्त’ न्यूजचे संपादक राहुल पाटील यांचा वाढदिवस संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष व साहित्यगंध साप्ताहिकाचे तसेच बिनधास्त न्यूज चैनलचे मुख्य संपादक ‘राहुल पाटील’ यांचा वाढदिवस ज्येष्ठ पत्रकार हिंगणा यांच्या उपस्थितीत उत्साहात पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.

जी डी न्यूजचे संपादक गजानन ढाकुलकर यांच्या निवासस्थानी कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी बिनधास्त न्यूजचे मुख्य संपादक मा. राहुलजी पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या देताना सुनिलजी झाडे , सूरजभाऊ भिलकर, गजानन ढाकुलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles