‘प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या व अपघातग्रस्त रक्षक बना’; नागपुरात लोकचळवळ

‘प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या व अपघातग्रस्त रक्षक बना’; नागपुरात लोकचळवळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: प्रथमोपचार अभावी कोणत्याही अपघातग्रस्त जखमीचा जीव जावू नये याकरिता केव्हाही ही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्त जखमीला त्वरीत प्रथमोपचार मिळावा.

नितीनजी गडकरी परिवहन आणि राजमार्ग मंत्री यांच्या संकल्पनेतील अपघातमुक्त नागपूर संकल्पना कि हजारों Good smartan देवदूत / अपघातग्रस्त रक्षक तयार झाले तर एकही जखमी चा प्रथमोपचार सादी जीव जाणार नाही, याकरिता समाजातील प्रत्येक घटकाने प्रथमोपचार प्रशिक्षण आणि आपत्ती स्थापनाचे धडे घेतले पाहीजे.

नितिनजी गडकरी यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या व अपघातग्रस्त रक्षक बना” हि लोकचळवळ नागपूर शहरात उभी करीत असून 11 वाहतूक पोलिस स्टेशन,सपोलिस स्टेशन यांच्याशी जुळलेल्या सामाजिक संस्था, ट्रान्सपोर्टर आटो रिक्षा. ई रीक्षा वाहन चालक,सत्यावरिल छोटे मोठे दुकानदार, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव मंडळ, आबालवृध्द नागरीकांना प्रथमोपचार शिक्षण देण्यात येत आहे.

रिल अभियानाचा समारोप दि. 10/6/2023 रोजी दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह ये मा. नितिनजी गडकरी साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनात होणार असून येथे किमान 3000 नागरिकांना धडे देण्यात येईल. तसेच रस्ते वापर करणा-या समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व विण्यात येणार असून डॉक्टर, वकिल, इंजिनियर शिक्षक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित राहतील, कारण लोकसहभागातून केलेले प्रत्येक कार्य हे यशस्वी होत असते. तेव्हा आपण लोकसहभागातून रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणारी रस्ते अपघात आपती व्यवस्थापन यंत्रणेचा एक महत्वाचा आणि सिंहाचा वाटा म्हणून प्रत्येक नागरीकांनी प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या अपघातग्रस्त रक्षक बना या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोडमार्क राजू वाघ आणि प्रोजेक्ट आय रास्ते चे सी. ई ओ यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles