आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश व वह्याचे वाटप

आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश व वह्याचे वाटपपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर:- नंदनवन येथील जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शालेच्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थांना प्रगती अशोक मानकर श्री. शास्त्री शिक्षण संस्था संस्थेच्या पालक सदस्या यांनी आपल्या वाढ दिवसाचेनिमीत्य साधून शाळेच्या विद्यर्थ्यांनी गगणवेश व वहीचे वाटप केले, या प्रसंगी श्री. शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सेनाड, जवाहर गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय रक्षीये जवाहर गुरुकुल विद्यायचे मुख्याध्यापक माधव मेटांगे, जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक चे मुख्याध्यापक संजय निंबाळकर ,तुषार चापले,आकाश कोकोडे ,निता बोधे ,पौर्णिमा भोसले,अरुण कुराडकर,राहुल गुरवे,विजय आसरे कांचन तिवारी, वर्षा जिचकार, शिखा मॅडम, संजय मरठे,उपस्थित होते,सौ प्रगती मानकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपले आपले मनोगत व्यक्त करत असस्तना मटले की आमच्या वेळी केक हा शब्द परचलित नव्हता, वाढदिवस आपण काय मनून साजरा करतो,आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो.कार्यक्रमचे संचलन निता बोधे यांनी तर आभार मुख्याध्यापक संजय निबाळकर यांनी वक्त केले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत विद्यार्थी व शिक्षक तसेच शुभचिंतक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles