अण्णा भाऊ साठे सभागृह मातंग समाजाला परत करण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांचे आंदोलन

अण्णा भाऊ साठे सभागृह मातंग समाजाला परत करण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांचे आंदोलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पुकारण्यात आले आंदोलन

वर्धा: शहरातील अण्णा भाऊ साठे सभागृह हे नगरपालिकेने ताब्यात घेतले आहे हे सभागृह मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनाना निर्णय घेण्यासाठी तसेच समाजाला सभा बैठक घेण्यासाठी असून मातंग समाजाला देण्यात यावे या मागणीसाठी समाजातील विविध सामाजिक संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारण्यात आले. आमच्या हक्काचे अण्णा भाऊ साठे सभागृह एक ऑगस्ट पर्यंत मिळाले नाही तर महाराष्ट्र संयुक्त मातंग समाज बांधवांद्वारे तीव्र आंदोलन करू अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles