अधर्म

अधर्म



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भय इथले संपता संपत नाही
अशुद्धता शुद्ध होईना केल्या काही
दुष्टांच्या मनातून द्वेष जाता जात नाही
नग्न फिरवली जाते देशात आई बाई

कोणता धर्म असा हा कलंकित
कळन्या कुठलाच मार्ग नाही
वाचवले जातात पशु पक्षी गाई
अन पेटवली जाते बहिण कुनाची आई

अधर्माचे धर्मांध ठेकेदार इथे
मानुसकी तुडवतात ठाई ठाई पायी
मंदिरात बलात्कार होतो तेंव्हा
किंकाळी गाभाऱ्यात पोहचतच नाही

दुध प्रासले ज्या मातेच्या स्थनातुन
आज तीचेच पावित्र्य सुरक्षित नाही
आसली निर्लज्ज निंदनीय संस्कृती
या देशातील मातीची मुळीच नाही

निर्भय इथे नांदावे कसे कळेना
गुन्हेगारांना शिक्षाच होत नाही
न्यायचे नाविन्य उमजेना कुणालाच
ग्यान वाटत आहेत पालखीचे भोई

अखंड भारत एकसंघ राहावा
आनंदी नांदाव्यात ठाई दिशा दाही
विविधतेने नटलेल्या भारतदेशात
नांदावी इथे समतेची लोकशाही

गोधणे प्रकाश पुंडलिक
बाचोटीकर ता.कंधार जि नांदेड
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles