अशोक कुंभार सेट परीक्षा उत्तीर्ण

अशोक कुंभार सेट परीक्षा उत्तीर्ण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: जि प प्रा शा देऊळगाव गात तालुका सेलू येथील प्राथमिक शिक्षक कुंभार अशोक रामराव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत ( सेट )शिक्षण शास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

यापूर्वी डिसेंबर 2022 मध्येही ते यूजीसी (नेट) शिक्षण शास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे त्यांना पत्नी अनिता बालाजीराव मुगुटकर- कुंभार (प्राथमिक शिक्षिका) यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक ढगे, शिंदे, रोडगे, लहाने, जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles