नागपूरात आज आभाळाने वाघासारखी डरकाळी फोडली

नागपुरात आज आभाळाने वाघासारखी डरकाळी फोडली



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : गुरुवारी पहाटे जणू काही भूकंप झाला ! असा आभाळाने वाघासारखी डरकाळी फोडली, मोठ्याने आभाळ गडगडलं जणू काही आकाशच फाटलं !

नागपूर शहरात बुधवारच्या रात्रीच्या ९ वाजल्यापासून तर गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अचानक गुरुवारी सकाळी, सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी आभाळ फाटल्यासारखं वाटलं व जमीन हादरली असा प्रचंड मोठा आवाज झाला. जणू काही भूकंपच झाला आणि मी गाढ झोपेतून उठून बसलो असं माझ्या डोळ्यासमोर आज दृश्य घडलं. यापूर्वी कधीही आभाळाने आरडा ओरडा केली नाही, परंतु बुधवारच्या रात्री आभाळाने आंतक माजून गडगडायला सुरुवात करून पाऊस, वारा या सगळ्यांचं तांडवरूप धारण केले.

आज पर्यंत कधी बघितलं नाही, असं कधी घडलं नाही, परंतु गुरुवारी सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी जणू काही नागपुरातील भूकंप झाला. असं प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर घडलं आणि मी गाढ झोपेतून उठून बसलो. बघतो तर समोरच पाणी धो धो सुरु होता व आभाळ फडफडत, गडगडाट सुरू होते.

काय चाललं निसर्गाचं, कधी पाणी, कधी ऊन, उन्हाळ्यामध्ये बरसात होऊन गेली आणि पावसाळ्यात पाणी नाही म्हणूनच अचानक बुधवार च्या रात्रीपासून अचानक नागपूर शहरात पाण्याने आंतक घातला व रात्रभर पाणी आल्यामुळे माणसांची गर्मी पासून सुटका झाली. थोडसं थंडावा वाटते आता कुठे शांत वातावरण झालं यालाच निसर्गाची किमया म्हटल्या जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles