कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बुलढाणा जिल्हास्तरीय मेळावा तथा गुणगौरव सोहळा

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बुलढाणा जिल्हास्तरीय मेळावा तथा गुणगौरव सोहळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुलढाणा: कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बुलढाणा जिल्हास्तरीय मेळावा तथा गुणगौरव सोहळा प्रदिप इंगळे जिल्हा सरचिटणीस तथा सर्व जिल्हा पदाधिकारी बुलढाणा यांनी दिनांक- 30/07/2023 रविवार स्थळ- ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र बुलढाणा वेळ – सकाळी ११ वाजता आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शेषराव वाकोडे (जिल्हाध्यक्ष बुलढाणा ) असून मुख्य मार्गदर्शक मा. बी.एड. धुरंधर (कार्याध्यक्ष एम. राज्य) प्रमुख पाहुणे मा. सतीशजी कांबळे (राज्य सरचिटणीस) मा. परशरामजी गोंडाणे (मुख्य संघटन सचिव) याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. दिलीप खंडारे (राज्य सदस्य) सुभाषजी डोंगरदिवे (प्रदेश उपाध्यक्ष) आई अरुण सावंग (विभागीय अध्यक्ष अमरावती) मा. एन.एस. डी. इंगळे (ज्येष्ठ नेते) मा. P.S. a मोरे (ज्येष्ठ नेते) मा. संजय वानखेडे (ज्येष्ठ नेते) आदी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंता वानखेडे, गजानन अंभोरे, रमेश सरदार, अमोल साळवे, कैलास गवई, श्रीकांत झनके, अनिल इंगळे, सुर्यकांत हिवराळे, राज इंगळे, विजय वाघ, संजय काकडे, संजय जाधव, भारत बोरकर, जयदिप वानखेडे, नितिन गवई, दिपक गवई, गजानन मोरे, कपिल वाकोडे, विश्वनाथ अंभोरे, संजय चव्हाण,गजेंद्रसिंग चव्हाण, राहुल मघाडे, मंजुश्री खोब्रागडे, कल्पना माने, मोतीराम वानखेडे, संदिप वानखेडे, मोहन इंगळे ता. अध्यक्ष विनोद चव्हाण मोताळा, बी.आर दांडगे मलकापुर, दादाराव हिरोळे नांदूरा, विलासराव भारसाकळे ज. जामोद, गजानन जाधव खामगाव, प्रविण कात्रे शेगाव, एकलव्य धंदर बुलढाणा प्रताप भांबळे चिखली, सुधीर मैंदकर मेहकर, शिवाजी डोंगरदिवे लोणार, संजय काकडे दे. राजा, संतोष सोनुने सिं. राजा अथक परिश्रम घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles