बीडमध्ये संभाजीनगराचे प्रवेशव्दार बनले मृत्यूचा सापळा

बीडमध्ये संभाजीनगराचे प्रवेशव्दार बनले मृत्यूचा सापळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पुलाची अवस्था बकाल, पुलावरून शाळकरी विद्यार्थ्यांचा जिवघेणी ये -जा_

_पालिकेचे दुर्लक्ष, शासनाची उदासिनता_

माजलगाव: शहरातील संभाजी महाराज चौकात असलेल्या संभाजीनगरात जाण्यासाठी असलेल्या पुलाची पावसाच्या पाण्याने बकाल अवस्था झाली असुन या प्रवेशव्दारातुन ये – जा करणे जिवघेणे ठरत आहे तर शाळकरी विद्यार्थी याच पुलावरून जिव मुठीत घेउन ये – जा करत आहेत. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी असुनही पालिकेचे दुर्लक्ष तर शासन उदासिन असल्याने रहिवाशी याला वैतागले आहेत. त्यामुळे नविन असलेले मुख्याधिकारी श्री. चव्हाण हे तरी लक्ष घालुन या पुलाची दुरूस्ती करतील का ? हे पाहणे गरजेचे आहे.

मागील दिड वर्षांपासून येथील नगर पालिकेवर प्रशासक नेमलेले असल्याने शहरवासीयांना विवीध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालिका कर्मचा-यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles