कोल्हापूर – हातकणंगले रोडवर अतिग्रेत मोटरसायकल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोल्हापूर – हातकणंगले रोडवर अतिग्रेत मोटरसायकल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कोल्हापूर: जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना हातकणंगले – कोल्हापूर रोडवर अतिग्रे गावात आज सापळा लावून एलसीबीच्या पोलिसांनी अटक केलीय.

देवराज लोंढे आणि आदित्य लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 लाख 61 हजारांच्या चोरीच्या नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्यात. दरम्यान संशयितांनी वडगाव,गांधीनगर यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून नऊ
मोटरसायकल चोरल्याची माहिती दिलीय. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलीय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles