उद्धव ठाकरेनी पंतप्रधान व्हावे महंत सुनील महाराज यांनी होम हवन करत केली देवीला प्रार्थना

उद्धव ठाकरेनी पंतप्रधान व्हावे महंत सुनील महाराज यांनी होम हवन करत केली देवीला प्रार्थना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाशिम: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हावे त्यांना निरोगी आरोग्य लाभावे अशी प्रार्थना पोहरादेवी चे महंत सुनील महाराज यांनी केली.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोहरादेवी इथं होम हवन आणि पूजा करण्यात आली असून त्यांना निरोगी आयुष्य लाभावे आणि उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी प्रार्थना यावेळी देवी जगदंबा चरणी ,संत सेवालाल, संत रामराव,संत बाबनलाल महाराज कडे महंतांनी केलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी इथं महंत सुनील महाराज यांनी कुटुंबासह मोठा होम हवन करून 2024 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे तर पंतप्रधान व्हावे यासाठी महंत सुनील महाराज त्यांची पत्नी अनामिका सुनील महाराज यांनी पोहरा देविला साकडे घातले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles