पूर्णपणे खचलेल्या सुल्तानपूर गावालगतचे पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी

पूर्णपणे खचलेल्या सुल्तानपूर गावालगतचे पुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अन्यथा तहसील कार्यालयात सुलतानपूर गावकरी करणारं ठीय्या आंदोलन_

_राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमण भूमिका._

वर्धा: हिंगणघाट तालुक्यातील सुल्तानपूर गावाजवळील येथील जुना पूल काही वर्षापासून खचलेला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व गावकरर्यांनी वारंवार तक्रार केली व निवेदने दिले.

परंतु याबाबत लोकप्रतिनीधी व शासनाने कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही. आज हा पूल सतत च्या पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला असल्याने आपुल ताबडतोब बांधावा अन्यथा तहसील कार्यालयात या आंदोलन करण्यात असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles