घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रायगड: जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लौजी चिंचवली येथील पाच ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खोपोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलीय.

श्रीरामनगर व म्हामूनकर चौकातील बंद असलेल्या वेगवेगळ्या दुकानाला लक्ष करून शर्टर उचलून पाच दुकानात 30400 रुपये मुद्देमालाची चोरी केली. याबाबत खोपोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये अमनकुमार जंगली यादव , बदलापूर व अजीज महेबूब शेख बदलापूर यांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरी केलेला माल हस्तगत करण्यात आलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles