बीएलओंना दिलेल्या कामाच्या सक्तीबाबत कास्ट्राईबतर्फे तहसिलदारांना निवेदन

बीएलओंना दिलेल्या कामाच्या सक्तीबाबत कास्ट्राईबतर्फे तहसिलदारांना निवेदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भिवंडी: दिनांक 26 जुलै 2023 रोजी भर पावसात भिवंडी तालुक्यातील शिक्षकांना blo कामाची सक्ती बाबत काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय निवडणूक शाखा येथे भेट घेवून निवेदन सादर करण्यात आले.

दिनांक 12 जुलै 2023 रोजी आदिक पाटील तहसीलदार भिवंडी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार दिव्यांग शिक्षक ,53 प्लस शिक्षक ,दुर्धर आजारी शिक्षक यांना या कामातून वगळण्यात यावे तसेच नागपूर खंडपीठ तसेच नागपूर खंडपीठ यांच्या आदेशानुसार blo कामाची सक्ती करता येणार नाही तसेच शिक्षक केडर सोबत इतर 13 विभागांना blo कामासाठी आदेश काढा यापुढे केवळ शिक्षक हे काम करणार नाही.

तसेच सक्ती केल्यास 100 टकके बहिष्कार तसेच काम बंद आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या बाबतीत नक्कीच शिक्षकांना दिलासा देण्यात येईल असे तहसील कार्यालय प्रशासनाच्या वतीने संघटनेस सांगण्यात आले आहे ,चर्चेनुसार कार्यवाही न झाल्यास शिक्षकांनी आंदोलनासाठी तयार रहावे. शिष्टमंडळात विजयकुमार जाधव, संतोष गाढे,विनायक भालेराव,अनिल गायकवाड , श्यामकांत नवाळे, नौशाद सेंदू उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles