भंडा-यात लाला लजपतराय वार्डातील लोकांच्या घरात शिरले पाणी.

भंडा-यात लाला लजपतराय वार्डातील लोकांच्या घरात शिरले पाणी.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा: शहरात सायंकाळच्या सुमारास तब्बल दोन तास पावसाने जोरधार हजेरी लावत झोडपून काढले यामुळे शहरातील नाले गटार फुल्ल गच्च भरून वाहत आहेत.अश्यातच भंडारा शहरातील कित्येक वार्ड मध्ये पावसाचे पाणी साचले असून लाल बहादूर शास्त्री वार्ड येथे मुख्य मार्गावर पाणी साचल्याने नागरिकांना आवगमन करतांना नाहक त्रास होत आहे .

शहरात अनेक ठिकाणी गटार योजनेचे काम सुरू असल्याने रस्त्याची तर अक्षरशः चाळन होऊन ठीक-ठिकाणी खड्डे आहेत.आता लाला लचपराय वार्ड क्र.3 मधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने चक्क जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले तर रात्रीची वेळ असल्याने जेवण आणि झोपी जाण्यासाठी प्रश्न निर्माण झाला आहे हे मात्र विशेष..!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles