बुलढाण्याच्या राजुर घाटात क्रूझरच्या धडकेत, दुचाकीवरील 2 जण ठार

बुलढाण्याच्या राजुर घाटात क्रूझरच्या धडकेत, दुचाकीवरील 2 जण ठार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नांदुरा:-राजुर घाटात भरधाव वेगात उतरत असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीला क्रूजर वाहनाने जोरदार धडक दिली, धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

नांदुरा तालुक्यातील शिरसोळा येथील आत्माराम दुर्योधन भोलनकर वय 23 वर्ष व महेश मारोती मोरहेकर वय 28 वर्ष असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे.

नांदुऱ्यावरून आपल्या दुचाकीवरून दोघेजण काही कामानिमित्त बुलढाणाकडे येत असताना बुलढाण्याच्या राजूर घाटाच्या एका वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझर वाहनाने या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात हे दोघेजण खाली फेकल्या गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles