एट्रोसिटी गुन्ह्यात साक्षीदार झालेल्यावर विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल

एट्रोसिटी गुन्ह्यात साक्षीदार झालेल्यावर विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मनमाडजवळील सटाणे गावात चार दिवसांपूर्वी झाले होते दोन गटात वाद_

_एट्रोसिटी मधील आरोपी अजूनही मोकाटच_

_समाजातील काही लोकांनी पैसे घेऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा महिलांचा आरोप_

नाशिक:मनमाड नजीक असलेल्या सटाणे गावात मागील चार दिवसांपूर्वी दोन गटात तुफान राडा झाला होता यामध्ये महिलांना मारझोड करत असताना बौद्ध समाजातील लोकांनी सोडवण्यासाठी मदत केली यावरून राग धरून त्यांना लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने मारझोड केली होती यावरून एट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र समाजातील काही लोकांनी उलट ज्यांना मारले त्यांच्यावरच खोटे गुन्हे कसे दाखल होतील यासाठी प्रयत्न केले व या घटनेतील साक्षीदार असणाऱ्यावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे आज येथील महिलांनी पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन खोटे गुन्ह्याची चौकशी करावी व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी निवेदन दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles