शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ताबूत*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

झाला भिषण अपघात
दफन करण्या जन
घेऊन आले ताबूत
मैत्रीचे धागे जाणून ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

वृद्धापकाळाने आले मरण
कीर्ती तयांची होती महान
ताबूत ठेवून करता दहन
श्रद्धांजलीसाठी लागली लाईन…

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

देशाचे रक्षण करण्या
प्राण पणाला लावला
लढला तो विर जवान
ताबूत पाहून पाझर फुटला

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*ताबूत*

सजवलेले सुंदर ताबूत मिरवणूक
मोहरम परंपरा आजही जपली
हौतत्मा प्रित्यर्थ शोक प्रदर्शन
सर्वधर्म समभाव योगदान देती

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

मोहरमचा पवित्र ताबूत घेऊन
गावातून भव्य मिरवणूक निघाली
भेदभाव, मतभेद, विसरून सारे
सर्वधर्म समभावाने जनता सामील झाली

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles