अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे वृक्षारोपण

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे वृक्षारोपणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग: पर्यावरणाचा समतोल राखणे, जमिनीची धूप रोखणे, शुध्द हवा मिळण्यासाठी वृक्ष लागवड गरजेचे असल्याने समाजिक बांधीलकी जपत अलिबाग फोटोग्राफर्सअसोसिएशनच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.

अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास मार्गावरील श्री जलाराम मंदिराच्या परिसरात नारळ, सुपारीच्या रोपांची लागवड रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुदेश माळी, सुबोध घरत, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश म्हात्रे, सल्लागार सुरेश खडपे, अभिजित काटकर , अतुल वर्तक, अमर मढवी, विजय पाटील, गणेश जाधव, जयेंद्र वाघमारे, पंकज म्हात्रे, निलेश दुदम, योगेश सावंत, सुधाकर खंडाळकर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles