कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सदस्यता नोंदणीस वर्धा जिल्ह्यातून प्रारंभ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सदस्यता नोंदणीस वर्धा जिल्ह्यातून प्रारंभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा येथील जिल्हा मेळाव्यात धनराज तायडे यांच्यासह अनेक सदस्यांनी केली नोंदणी

वर्धा : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबविणार असून त्यांची सुरुवात वर्धा येथे संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा मेळावा व सत्कार समारंभ या कार्यक्रमापासून दि २९ जुलै २०२३ रोजी करण्यात आला.

या अभियानाचा प्रारंभ कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर व राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, राज्य मुख्य संघटक परसराम गोंडाणे, कार्यालय नागपूरचे अतिरिक्त सरचिटणीस सुभाष गायकवाड, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रबोध धोंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे, केंद्र प्रमुख चरणदास चारभे, जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे साहेब, जिल्हा सचिव आकाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय गावंडे व राज्य कार्यकारणी सदस्य उमेश फुलमाळी यांनी सदस्य फी देऊन सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles