अभ्यास माझा..

अभ्यास माझा
मराठी व्याकरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- संस्कृतातील काही शब्द मराठीत जसेच्या तसे आलेत त्यांना …….. शब्द म्हणतात.

१) तत्सम✅

२) तद्भव

३) देशी

४) परभाषीय

प्रश्न २ रा :- पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?

१) फारशी✅

२) कानडी

३) अरबी

४) हिंदी

प्रश्न ३ रा : – इंग्रजी नसलेला शब्द ओळखा.

१) साहेब✅

२) नंबर

३) स्टेशन

४) मोटर

प्रश्न ४ था :- खालील पर्यायापैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा.

१) मेहनत✅

२) पेशवा

३) डबा

४) बटाटा

प्रश्न ५ वा : – तेलगू भाषिक नसलेला शब्द ओळखा.

१) खलबत्ता✅

२) अनारसा

३) बंडी

४) शिकेकाई

प्रश्न ६ वा : – पोर्तुगीज शब्द ओळखा.

१) तंबाखू✅

२) मालक

३) कामगार

४) टेबल

प्रश्न ७ वा :- पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

१) कांबळे✅

२) डबा

३) शिकेकाई

४) किडुकमिडुक

प्रश्न ८ वा :- पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?

१) गाडगे✅

२) डोंगर

३) लेकरू

४) दगड

प्रश्न ९ वा :- पीठ , वांगे , झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात ?

१) देशी✅

२) तत्सम

३) तद्भव

४) कानडी

प्रश्न १० वा :- खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा.

१) मधू

२) वृक्ष

३) इनाम

४) झाड✅

अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles