सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*स्पर्शिका*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

होतीस प्रेमले स्पर्शिका माझी
वाटले क्षितीजच आले हाती
पण सखे अंतरेच फसवी होती

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🎗️🌸➿➿➿➿
*स्पर्शिका*

हृदयाची आहेस तू स्पर्शिका
जीवनाची आहेस तू दर्शिका
आयुष्याची आहेस तू हर्षिका.

*प्राजक्ता आर खांडेकर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह, सुगत नगर, नागपुर*
➿➿➿➿🌸🎗️🌸➿➿➿➿
*स्पर्शिका*

वर्तुळ मी तुझ्या जीवनाचा
स्पर्शिका तू माझी जन्मोजन्मी
तुजवीण मज त्रिभुवन पडे कमी.

✍️ *सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🎗️🌸➿➿➿➿
‌*स्पर्शिका*

तू येता जीवनी खुलले रंग
आले आयुष्यात नवे तरंग
स्पर्शिका तूच साद हृदयाची

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🎗️🌸➿➿➿➿
*स्पर्शिका*

मी जणू ब्रम्हांड गोलाकार
मज सुखावणारी तू स्पर्शिका
कधीच होवू नको तू छेदिका….

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles