कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा व सत्कार समारंभ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा व सत्कार समारंभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा वर्धेचा जिल्हास्तरीय मेळावा व सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ चेतना डी एड. कॉलेज येथे नुकताच पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद मुरार होते. मुख्य मार्गदर्शक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर तर प्रमुख पाहुणे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, राज्य मुख्य संघटक परशराम गोंडाणे, सत्कारमूर्ती शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे, कास्ट्राईब मंड शिक्षक संघटना परभणीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजू अंभोरे, कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणीचे कोषाध्यक्ष विशाल प्रधान, त्यांच राज्य कार्यकारणी सदस्य राहुल पाटील, उमेश फुलमाळी, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रबोध धोंगडे, केंद्र प्रमुख चरनदास चारभे, कर्मचारी महासंघचे कोषाध्यक्ष सुधीर मुरार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष पवन झाले अति यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले.

याप्रसंगी नुकतेच वर्धा पं स चे सेवानिवृत्त झालेले शिक्षण विस्तार अधिकारी या. धनराज तायडे, परसराम गोंडाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजू अंभोरे यांनीही विचार व्यक्त केले. वर्धा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी दोन त्याच दोन वर्षा करिता जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांनी आकाश पाटील यांची तर जिल्हा प्रवृत्त कार्याधक्ष म्हणून संजय गावंडे यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या मेळावाला नागपूर जिल्हा अध्यक्ष सालवणकर, देवळी तालुका अध्यक्ष राजेश हा ग नंदागवळी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, आर्वी तालुका अध्यक्ष राजेश लोक सोमकुवर, प्रकाश बनसोड, काळबांधे, सुनील पाटील, आर पी थुल, योगीराज ठरत पाटील, विशाल गावंडे, गोपाल मुन, अंजू पाटील, करुणा मुरार, भारती फुलमाळी, जिया कळमकर, वेदिका भगत, अनुजा तायडे, क्षितिज तायडे आदी उपस्थित होते. संचालन आकाश पाटील यांनी तर आभार धम्मपाल आगलावे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles