आजचा तरुण

आजचा तरुण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आजचा तरुण म्हणजे
भरकटलेलं वादळ आहे
आयुष्याभोवती गुंतलेल्या
वाईट व्यसनांची वर्दळ आहे

नव्हे तो असा
होता सद्गुणी तरुण
देशसेवा समाजसेवा
मनात त्याच्या ठासून

नाही मिळला त्याला
सन्मार्ग दाखवणारा कोणी
झाल्या चुका अनेक
त्यांच्याकडून अजाणतेपणी

ठेवा काबू भावनेवर
नसे खेळ नशिबाचा
आदर्श ठेवा त्याच्याम्होरं
राजे शहाजी शिवबांचा

घडवूया त्यांना आपण
ठेवू व्यसनापासून दूर
घ्या शपथ तरुणांनो
सोडणार व्यसनांचा महापूर

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles