मन जपताना

मन जपताना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काळजी घ्यावी स्वताचीही
दुसऱ्याचं मन जपताना
स्वाभिमान बाळगावा थोडासा
इतरांसाठी खपताना

लोकं धरतील गृहीत
प्रत्येक वेळी संकटात
तुम्हालाही आहेत मन ,भावना
जात काय त्यांचं त्यात!

तत्त्व असावेत आपले सुध्दा
नेहमीच नको तडजोड
स्वतःवर असावा विश्वास थोडा
असावी चांगल्या विचारांची जोड

आपल्या जागी असावे ठाम
मदत करावी इतरांना
अस्तित्व स्वतःचे टिकवून ठेवावे
दुसऱ्याचं मन जपताना

शशी मदनकर ,ब्रम्हपुरी
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles