वर्धा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नवीन कार्यकारणीसाठी बैठकीचे आयोजन

वर्धा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नवीन कार्यकारणीसाठी बैठकीचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा: वर्धा जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संचटनेची नवीन कार्यकारणी तयार करण्याकरिता व चेतना डी एड कॉलेज येथे यशस्वी झालेल्या जिल्हा मेळावा व सत्कार समारंभ सोहळ्याचा हिशोब सादर करणे या करिता कास्ट्राईब शिक्षक संघटनेची बैठक दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख चरणदास चारभे व राज्य पदाधिकारी राहुल पाटील व उमेश फुलमाळी हे राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महासंघचे जिल्हाध्यक्ष आम्रपाल कांबळे, कुणाल सहारे, कार्याध्यक्ष संजय गावंडे हे राहणार आहेत. कास्ट्राईबच्या ऑफिस मध्येच ठीक दुपारी 1 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. आपले कास्ट्राईब चे शिलेदार तथा सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असें आवाहन जिल्हाधक्ष प्रमोद मुरार व जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील सर यांनी कळवले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles