अनैतिक संबंधातून आय सी चौकात महिलेची निर्घृण हत्या

अनैतिक संबंधातून आय सी चौकात महिलेची निर्घृण हत्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर/हिंगणा: शहरालगत असलेल्या आय सी चौक नजिकच्या नर्सरी येथील राजीव नगर भागात वास्तव्यास असलेल्या अज्ञात आरोपीने एका महिलेची अनैतिक संबंधातून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सपना सोनी असल्याचे समजते. महिलेच्या हातावर सिद्धार्थ असे नाव गोंदवलेले आहे. आरोपीस एम आय डी सी पोलीसांनी अटक केली असून आरोपीचे नाव समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर माहिती देण्यास व छायाचित्र काढण्यास स्थानिक पोलीसांनी मज्जाव केल्याचे समजते. पुढील तपास एम आय डी सी हिंगणा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारके करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles