नराधम सावत्र बापानेच अल्पवयीन लेकीवर केला बलात्कार

नराधम सावत्र बापानेच अल्पवयीन लेकीवर केला बलात्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अल्पवयीन पीडिता पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस

35 वर्षीय नराधम बापाला वाळुज पोलीसांनी दाखवली तुरुंगाची हवा

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील एका सावत्र बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने पवित्र नात्यालाच काळीमा असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून अल्पवयीन असलेल्या लेकीवर सावत्र पित्याने जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला.

अल्पवयीन पीडीतेची तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी पीडितेला घाटी येथे दाखल केले असता वैद्यकीय तपासणीत अल्पवयीन पीडिता पाच महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून नराधम सावत्र बापास वाळूज पोलिसांनी ताब्यात घेत तुरुंगाची हवा दाखवली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles