कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी.डी. धुरंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी.डी. धुरंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: ज्येष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बी डी धुरंदर यांना राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

बी डी धुरंदर सर कुशल संघटक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, शिक्षकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्याच नव्हे तर सबंध शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, महाराष्ट्रभर संघटना वाढीसाठी भ्रमण करणारे, एक प्रेमळ व्यक्तिमत्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, मार्गदर्शन करणाऱ्या भीम सैनिकास दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles