हिंगणा येथे विश्व स्तनपान दिवस साजरा

हिंगणा येथे विश्व स्तनपान दिवस साजरा
हिंगणा:- विश्वस्तनपान सप्ताह एक ते सात ऑगस्ट या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाइल्ड प्रोजेक्ट जागृती अंतर्गत हिंगणा, वानाडोंगरी व रायपूर या गावामध्ये स्तनदा माता ,गर्भवती माता त्यांची सासू व इतर गावकरी मंडळी यांना स्तनपानाचे महत्त्व आईच्या पहिल्या पिवळ्या चीक दुधाचे व तसेच बाळ जन्मल्याबरोबर लगेच दूध पाजल्याने आईला व बाळाला होणारे फायदे, सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत स्तनपानासोबत फक्त आहार दिल्याने बाळाला होणारे फायदे याविषयी तृतियपंथीं द्वारे स्तनपानाचा संदेश देण्यात आला आहे. ममता संस्थेचे प्रोजेक्ट जनजागृती अंतर्गत तृतीयपंथी द्वारे हिंगणा, वानाडोंगरी व रायपूर या गावात करण्यात आला .पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तृतीयपंथी यांनी बाळाला आईचे एका तासात पहिले दूध पाजल्याने होणारे फायदे पूर्ण समजावून सांगितले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेबो रंगारी तमन्ना तुम बडे सलमा खान मान्य रंगारी ममता हेल्थ इन्स्टिट्यूट च्या राज्य समन्वयक श्रीमती पल्लवी भांडारकर ,ज्योतीताई उगेमोगे व सर्व अंगणवाडी ,आशा सेविका हजर होत्या. सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला . या कार्यक्रमाला केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर वासुदेव गायधने हजार होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles