मैत्री

मैत्री



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मैत्री नात्याचे बंधन नसते
निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक असते
नसते कोणती अपेक्षा
रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते असते

एकमेकांच्या प्रश्नांचे उत्तर असते
चूक बरोबर निःसंकोच कळते
नसतो मनात किंतू परंतू
नात्याचे कोमल बंध असते

राग द्वेषापासून परे
स्वविश्वात रममान असते
बुडत्या काळात वाचवायला
मैत्रीच धावून येते

पलटतील सर्व नाती
ती कधीच सोडत नसते
हळूवार भावनांनाही
अलगद ह्रदयात जपत असते

सगळ्यात जवळ तीच असते
एकमेकांचे काळीज असते
अनंतकाळ गुंतून मने
कायम तिचे अस्तित्व असते

मैत्री मैत्रीच असते
तुमची आमची सर्वांची
तेच एक प्रेम असते
बाकी जग शून्य भासते

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles