डोंगर शिवली भागात अस्वलाचा हल्ला निघाला बनावट

डोंगर शिवली भागात अस्वलाचा हल्ला निघाला बनावट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

त्या व्यक्तीकडून वनविभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बुलढाणा: जिल्ह्यातील डोंगर शिवली भागात एका वृद्ध इसमावर अस्वलाने हल्ला केला म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात हा इसम उपचारासाठी भरती झाला होता.. दयाराम सोनुणे नामक इसमाने त्याच्यावर डोंगरशिवली भागात अस्वलाने अचानक हल्ला केला असल्याचं सांगण्यात आलं होतं .. मात्र हा हल्ला बनावट असल्याचं वन विभागाच्या एका गोपनीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे वन विभागाकडून वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर मिळत असलेल्या मदतीसाठी या वृद्ध इसमाने अस्वलाच्या हल्ल्याचा बनाव केला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने शासनाची जर कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील वनविभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles