स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची जागृत करणारा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सादर करण्यात आला.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. बंधुभाऊ लाकुडकर, श्री. इर्शाद मिर्झा आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. उमा भालेराव यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले. घरी असणाऱ्या पालकांनी या उत्सवात सामील व्हावे म्हणून शाळेनी हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह केला.

ध्वजारोहणानंतर, शाळेनी भारतातील समृद्ध विविधतापूर्ण संस्कृतीचे प्रर्दशन दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि अचिव्हर्सनी देशाचा इतिहास, विविधतेतील एकता आणि अनेक वर्षांतील प्रगतीचे सादरीकरण केले. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी विशेष देशभक्तीपर सामूहिक नृत्य सादर केले. इयत्ता आठवीतील मास्टर जेता राजा यांनी अप्रतिम भाषणातून आपली देशभक्ती आणि मातृभूमीवर प्रेम व्यक्‍त केले. शालेय बॅड पथकाने त्यांच्या विशेष कामगिरीने संपूर्ण कार्यक्रम उत्साहित केला. सर्व कार्यक्रमांनी वातावरण मंत्रमुग्ध केले आणि देशभक्तीपर राष्ट्रीय उत्सव आनंदात पार पडला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles