अस्वलाने गाठले गावचे मंदिर, भलंमोठं अस्वल पाहून अनेकांची उडाली घाबरगुंडी.

अस्वलाने गाठले गावचे मंदिर, भलंमोठं अस्वल पाहून अनेकांची उडाली घाबरगुंडी.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गणेशपूर जवळ असलेल्या मोहाडी येथील अस्वलाचा मुक्त संचार

बुलढाणा: जिल्ह्यात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राणी आता आजूबाजूच्या लोक वस्तीमध्ये शिरत असल्याचं पाहायला मिळतय. खामगाव तालुक्यातील गणेशपूर जवळ असलेल्या मोहाडी येथील मंदिरात रात्री दरम्यान भल्या मोठ्या अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे.

यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी अस्वलाचा मुक्त संचार जवळून अनुभवला आहे. जंगले सोडून वन्यप्राणी गावाकडे कूच करत असल्याने गावात देखील मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने सातत्याने जंगलाबाहेर येणाऱ्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles