आजचे दिनविशेष: .२१ ऑगस्ट २०२३ वार:सोमवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚आजचे दिनविशेष📚*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दि.२१ ऑगस्ट २०२३ वार:सोमवार*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महत्वाच्या घटना*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.

१९११: : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

*जन्म / जयंती*

१७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)

१८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)

१७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)

१९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)

१९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)

१९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)

१९१०: जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)

१९२४: गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)

१९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)

१९३९: बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.

१९६१: भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.

१९६३: मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.

१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.

१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.

१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.

१९८६: जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.

*मृत्यू / पुण्यतिथी*

१९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)

१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)

१९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)

१९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.

१९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)

१९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)

१९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)

१९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)

२०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.

२०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.

२००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

२००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.

२००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)

२००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles