मराठीचे शिलेदार संस्थेचे ‘विश्वस्त अरविंद उरकुडे’ यांची सस्नेह भेट

मराठीचे शिलेदार संस्थेचे ‘विश्वस्त अरविंद उरकुडे’ यांची सस्नेह भेट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गडचिरोली: कास्ट्राईब शिक्षक संघटना व कर्मचारी महासंघाचा नागपूर विभागीय मेळावा रविवार (दि २०) रोजी कमल केशव कात्रटवार सभागृह चामोर्शी रोड, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या विभागीय मेळाव्यास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, विभागीय अध्यक्ष प्रबोध धोंगडे, मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष, संपादक व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मराठीचे शिलेदार संस्थेचे विश्वस्त अरविंद उरकुडे, गडचिरोली यांची सस्नेह भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेता आली. अरविंद उरकुडे हे गडचिरोली येथे वास्तव्यास असून मराठी भाषा सक्षमीकरणासाठी मागील ७ वर्षापासून संस्थेत विश्वस्त म्हणून काम करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles