शिक्षकांच्या सर्व समस्या तातडीने सोडवणार; विभागीय आयुक्त निधी पांडे

शिक्षकांच्या सर्व समस्या तातडीने सोडवणार; विभागीय आयुक्त निधी पांडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावती: गडचिरोली दौराआटोपून पूर्वनियोजित, ठरल्याप्रमाणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जेष्ठ अतिरिक्त सरचिटणीस,मंत्रालयीन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश तांबेसाहेब यांचे नेतृत्वाखाली अमरावती येथील विभागीय आयुक्त सन्माननीय निधी पांडे मॅडम यांच्याकडे बैठकीमध्ये वरील प्रमाणे विविध विषयांवर महत्वपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाली.

तातडीने समस्या सोडवण्याचे आश्वासन मा. निधी पांडे मॅडम विभागीय आयुक्त अमरावती यांनी दिले, बैठकीला विभागनिहाय सन्माननीय उपायुक्त सुद्धा उपस्थित होते,कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अतिरिक्त सरचिटणीस मा. एल जे वानखडे साहेब अमरावती ,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी डी धुरंधर, सरचिटणीस सतीश सतीश कांबळे,महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुमितजी भुईगळ, माजी उपाध्यक्ष पी बी इंगळे सर, विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, राज्य संघटन सचिव दादाराव, भोंगळे, जिल्हाध्यक्ष महासंघ अमरावती प्रकाश मोहोड, राजेश गाडे जिल्हाध्यक्ष अमरावती अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles