‘पंचगव्य चिकीत्सा केंद्राची स्थापना’: ओझोन व हिमोलेसर आधारीत उपचार सुरू

‘पंचगव्य चिकीत्सा केंद्राची स्थापना’: ओझोन व हिमोलेसर आधारीत उपचार सुरू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे.दि. 21( प्रतिनिधी) : येथील जनमित्र सेवा संघ आणि अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय यांनी संयुक्तपणे पंचगव्य आधारित ‘ओझोन’ आणि ‘हिमोलेसर’ चिकित्सा केंद्र अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे.

डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, “भारतीय देशी वंशाची गाय ही आरोग्यपूर्ण जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशी गायीचे पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय या पाच घटकांचा विशेष वापर काही आयुर्वेदिक द्रव्य मिसळून केला तर कॅन्सरसारखे दुर्धर आजारही पूर्णपणे बरे होऊ शकतात. या उपचारांना आधुनिक विज्ञानाची जोड देऊन अधिक चांगला परिणाम साध्य होऊ शकतो.

ओझोन व हिमोलेसर आधारीत या पंचगव्य चिकीत्सा केंद्रात या विषयातले तज्ञ डाॅ. दिलीप कुलकर्णी रूग्णांना आरोग्यपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन व उपचार करणार आहेत. लोकांनी जाणीवपूर्वक या चिकीत्सा पध्दतीचा वापर करावा, असे आवाहन अष्टांग आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles