स्मारके..

स्मारके



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जागोजागी स्मारके उभारून
लुटमार सारी करता
पैशाची उधळपट्टी करून
जनतेची दिशाभूल करता

मने जिंकण्यासाठी ती
विषमतेचे बीज पेरता
थोर महात्म्याच्या विचारांना
सारे डावलून देता

आपल्या हव्यासापोटी
माणुसकी गहाण ठेवता
झोळी आपलीच भरण्यासाठी
भ्रष्टाचाराला खतपाणी देता

सरकारचा खजिना हा
आपल्याच आहे असे म्हणून वागता
गोरगरीब जनतेच्या पोटावर
पाणी पाडता

नुसते स्मारके उभारून
देशाची प्रगती होत नाही
तर उज्ज्वल भावी पिढीसाठी
शाळा, कॉलेज, संशोधनवर भर द्यावे काही

थोर पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून
वसा आपल्या चालवायचा आहे
आपल्या आचारविचारातून
प्रत्येक्षात कृतीत आणायचे आहे

तरच आपला देश
एक सुदृढ राष्ट्र बनेल
आणि येथील जनता
गुण्यागोविंदाने नांदेल…

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles