रंग कोणता प्रेमाचा..

रंग कोणता प्रेमाचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रेम म्हणजे अंतरातील हासू
प्रेम म्हणजे विरहातील आसू
क्षणोक्षणी बदलत जातात रंग
प्रेम कधी सून तर कधी सासू……

प्रेम अमृतवेल आठणींची बाग
प्रेम दरवळ सुगंधी फुलांचा
स्वप्नवत सारी दुनिया प्रेमाची
प्रेम विषय सार्‍यांच्या आवडीचा….

प्रेम ओढ भावनांची,जाणिवेची
कधी प्रेम अंतरातील आहे घाव
प्रेमाचा रंग कोणता? सांगणे कठीण
जीवनाचाच की हो हा सारा डाव….

प्रेमात वेडावून जातात सारे
प्रेम ह्रदयाची आर्त खोल साद
प्रीतवेड्या भावनांना गुंफतात
आसक्त हे आलिंगनी प्रमाद….

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा – पुणे
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles