विवाहानंतर नावात बदल करून देण्यात नागपूर शिक्षण विभागाचा हेतुपुरस्सर कानाडोळा

विवाहानंतर नावात बदल करून देण्यात नागपूर शिक्षण विभागाचा हेतुपुरस्सर कानाडोळा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरेड जि नागपूर यांनी तब्बल वर्षभरापूर्वी विवाहानंतर नावात बदल करून देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभाग नागपूर येथे दाखल केला असून, सदर प्रस्तावाकडे नागपूर शिक्षण विभाग हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याचे प्राथमिक शिक्षिका सरिता पुनवटकर यांची तक्रार आहे.

सहाय्यक शिक्षिका सरिता पुनवटकर या जि प उच्च प्रा शा उकडवाही येथे कार्यरत असून जि. प. शिक्षणाधिकारी, नागपूर, पं. स. उमरेड गटशिक्षणाधिकारी हे हेतुपुरस्सर डोळेझाकपणे दुर्लक्ष करीत आहेत. राजपत्रानुसार विवाहानंतर नावात बदल करावा यासाठी पतीच्या नावातील प्रबोद ऐवजी प्रबोध अशी दुरूस्ती करून नावात बदल करण्यासाठी प्रस्ताव अर्ज देऊन 1 वर्ष 2 महिने झालेत, परंतु अजूनही असा घोळ सुरूच आहे. सौ. सरिता प्रबोध धोंगडे असा नावात बदल करणे आवश्यक होते.जि. पी. एफ. च्या पत्रातही प्रबुद्ध करून ठेवले, पुन्हा त्याला अवधी लागू शकतो!चिरीमिरी दिल्याशिवाय माझे काम होणार नाही का? असा सवालही पुनवटकर यांनी शिक्षण विभागाला विचारला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles