शासन आपल्या दारी कार्यक्रमाला तारीख पे तारीख

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला तारीख पे तारीख



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आता 3 सप्टेंबर ला होणार कार्यक्रम_

_आमदार गायकवाडांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी_

बुलढाणा: जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला तारीख पे तारीख मिळत आहे. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला चार वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. 29 ऑगस्ट रोजी होणारा बुलढाणा शहरातील हा कार्यक्रम आता तीन सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला तारीख मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी घेतली त्रस्त झाले असल्याचं खाजगीत बोलताना पाहायला मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles