शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : कुठं गवसंना*☄
*🍂शनिवार : ०२ / ०९ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कुठं गवसंना*

काही समजेना
मन खुळे
कुठं गवसंना
भाव तुझे

*शर्मिला देशमुख -घुमरे , बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

स्वार्थी ह्या जगात
निस्वार्थी कुठं गवसंना?
परक्यांच्या ह्या गर्दीत
आपलं कोणी सापडंना?

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसना?*

एक नजर तुजकडे पहाता
कुठं गवसना मला मन माझं
शोध शोधून थकलो
पण ते केव्हाच झालं तुझं

*बी. आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*कुठं गवसंना?*

सुख शोधावया निघालो
दुःख सापडे क्षणोक्षणी
कुठं गवसंना हवे ते
मनी आशा डोळ्यात पाणी

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

एका छोट्याश्या बासरीत
गवसतातं किती सूर
तो सूरं कुठं गवसंना
जो ऐकण्या जीव आतुर

*संध्या देशपांडे भिलाई*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

दुसऱ्यांसाठी जगताना
स्वतःचं मन मारत गेले
स्वत्वच कुठं गवसंना?
आयुष्य भरडून गेले..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

हारवलो आहे स्वतःला
शोधले तरी कुठं गवसंना
जबाबदारीच्या ओझ्याखाली
स्वतःसाठी वेळ मिळेनां

*विजय शिर्के , संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles