वर्धा जिल्ह्यातील ‘या’ आठ गुणरत्नांना यंदाचा ‘आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर

वर्धा जिल्ह्यातील ‘या’ आठ गुणरत्नांना यंदाचा ‘आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा: जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एक या प्रमाणे निवड केलेल्या आठ गुणरत्न गुरुजणांची यंदाच्या शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन स्व. सिंधूताई सपकाळ, जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात आलेले आहे. सन 2023 2024 या वित्तीय वर्षात जिल्हा निवड समिती मार्फत निवड केलेल्या शिक्षकांची यादी संलग्न करण्यात येत आहे.

करिता जिल्हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सत्कार कार्यक्रमासाठी आपण व निवड यादीनुसार पुरस्कार प्राप्त शिक्षक उभयतांना ( पती/पत्नी) वेळेत सकाळी ठीक 10.30 वाजता उपस्थित राहावे असे शिक्षण विभाग वर्धा तर्फे कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles