बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : जन्माष्टमी*🥀
*🍂बुधवार : ०६ / सप्टेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*जन्माष्टमी*

परंपरागत ही साजरी
क्रुष्ण जन्माष्टमी होई
भजन पुजन करूनी ,
दहिहांडीला मजा येई

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🍃🚩🍃♾️♾️♾️♾️
*जन्माष्टमी*

आनंदी श्रावणातील
दिवस हा जन्माष्टमीचा
बरसतील आनंदी धारा
उत्साह कृष्ण जन्माचा

*संध्या देशपांडे भिलाई*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🚩🍃♾️♾️♾️♾️
*जन्माष्टमी*

देवकी, यशोदेचा लाडला कान्हा
आजच्या दिनी जन्माला आला…
करु या साजरी जन्माष्टमी आज
नमन करुनी राधा रमनाला..

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🚩🍃♾️♾️♾️♾️
*जन्माष्टमी*

श्री कृष्ण जन्माष्टमी
असे आनंदाचा सण
मुरलीधरा पाहण्यास
गोपीयांचे झाले वेडे मन

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🍃🚩🍃♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*जन्माष्टमी*

पवित्र भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी
मनोभावे करु सदा भक्ती
साजरा उत्सव जातधर्म विसरुनी
एकनिष्ठ राहू समाजाप्रती

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🚩🍃♾️♾️♾️♾️
*जन्माष्टमी*

उधळण आनंदाची
जन्माष्टमी करीत येते
आनंदाचा अमोल खजिना
अलगद देऊन जाते

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles