गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : घरासाठी काहीपण🌤️*
*🔹गुरूवार : ०७ / ०९ /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*घरासाठी काहीपण*

प्रयत्नांची पराकाष्ठा
घरासाठी काहीपण
एकेक काडी जमवून
घरटं पिल्लांसाठी बांधण

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

जीव जरी इवलासा
स्वप्न करते साकार
घरासाठी काहीपण करून
सदा देते त्याला आकार

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

प्राणी,पक्षी असो किंवा माणूस
करतात घरासाठी काहीपण…
काडीकाडी करून घरटं बनवतात
त्यासाठीच जीवाची सारी वणवण..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*घरासाठी काहीपण*

आईची माया जगावेगळी
ओळखील का कुणी
घरासाठी काहीपण
जमवी पिल्लांसाठी चारापाणी

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*चित्र चारोळी..घरासाठी काहीपण.*

घरासाठी काहीपण करतांना
तिला पर्वा नाही तमाची
काट्या कुट्या जमवून आणते
पिल्यासाठी सोय करण्या निवाऱ्याची.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

मनी महत्वकांक्षा खरी ठेऊन
निघे चिमणी घरास गवत घेऊन
विनायचे घरटे पिल्लांना छान
घरासाठी काहीपण कष्ट मनातून

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

पहा हा इवलासा जीव
घरटे विणतो किती छान
नाही त्याला कशाचीच जाण
करी घरासाठी काहीपण

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

*स्वतःचं घर व्हाव म्हणूनतर*
*प्रत्येकाची रात्रंदिवस वणवण*॥
*येनकेनप्रकारेण घर व्हावं म्हणून*
*हरएक सजीवाचं घरासाठी काहीपण*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

हाडाची काड केली
पुंजी जमवून कण कण
स्वप्न साकार झाले मनाचे
घरासाठी काहीपण

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔸🔹♾️♾️♾️♾️
*घरासाठी काहीपण*

घरासाठी काहीपण
जरी मार्ग नसे सोपा
काडी काडी जमवून
बांधू पिल्लासाठी खोपा..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles