‘मैत्रीतलं प्रेम’; कवयित्री प्रतिमा नंदेश्वर

मैत्रीतलं प्रेम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

केली ज्यांनी मैत्री त्यांनी जपावी जीवनभर
प्रत्येक दोष पचवून सांभाळावं आयुष्यभर
सुंदर नातं मैत्रीपलीकडचं कोणतच नाही
त्या पवित्र नात्यात स्वार्थीपणा दिसत नाही

निर्मळ मैत्रीच्या पाऊलखुणा कधीच पुसत नाही
विश्वासाने दिलेला हातात हात कधीच सुटत नाही
हक्काने मन मोकळं मैत्रीशिवाय कुठेच होत नाही
जीवलग मैत्रीतलं प्रेम आता कुठेच दिसत नाही

अजानता झालेल्या चुका विसरून जावे
जगावे प्रत्येक क्षण मित्रासवे आनंदात
चांगल्या मित्रांना कधीच गमावू नये
असे मित्र भेटत नसतात परत जीवनात

निस्वार्थ प्रेमाचे रोपटे मैत्रीतच फुलतात
भरभरून जगतांना आयुष्य जीवन खुलवतात
अतुट मैत्रीचे बंध घट्ट असावेत
संकटात धावून येणारे मित्र असावेत

प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles