‘अभ्यास माझा,मराठी व्याकरण’; अशोक लांडगे

अभ्यास माझा
मराठी व्याकरणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?

१) अरबी✅

२) कानडी

३) फारसी

४) हिंदी

प्रश्न २ रा :- दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा.

१) पिता✅

२) सासू

३) रेडा

४) खुळा

प्रश्न ३ रा : – पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते ?

१) पिता , कन्या , उत्सव✅

२) कान , चाक , आग

३) पाय , सासू , गाव

४) कोवळा , ओठ , दाम

प्रश्न ४ था :- पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत – अपभ्रंश रुपाबरोबर मूळ तत्सम रुपात वापरात येऊ लागले ?

१) काज , हिय्या , रान✅

२) मेघ , कथा , धर्म

३) चिखल , झाड , पेंढी

४) मधुर , इमान , अर्ज

प्रश्न ५ वा : – खालील शब्दातील देशी शब्द ओळखा.

१) ढेकूण✅

२) सामना

३) जाहीर

४) डबा

प्रश्न ६ वा : – पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?

१) घोडा , डांहळी , पोट✅

२) इलाखा , खुशाल , मजुर

३) वहाण , रक्त , तुप

४) कोठार , शेत , सोने

प्रश्न ७ वा :- दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा.

१) बाजरी✅

२) ओठ

३) दुग्ध

४) भ्रात

प्रश्न ८ वा :- पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?

१) ओसरी , डोंगर , उतरण✅

२) मठ , शेत , तेल

३) आंगण , देऊळ , कणिक

४) हाट , गुंडा , गुडघा

प्रश्न ९ वा :- पुढील पैकी कोणत्या भाषेतून अननस , पेरू , साबुदाणा हे शब्द मराठीमध्ये आले आहेत ?

१) पोर्तुगीज✅

२) हिंदी

३) इंग्रजी

४) स्पॅनिश

प्रश्न १० वा :- पुढीलपैकी परभाषी शब्द ओळखा.

१) गुढी

२) मस्तक

३) क्लेश

४) पेशवा✅

श्री.अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles